पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये.

पेशंट (थोडा विचार करून):- आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??

डॉक्टर: कस येण केलं??

झंप्या: तब्येत ठीक न्हवती ओ....छातीत दुखत होत....

डॉक्टर: दारू पिता का??

झंप्या:हो.. पण १ च पेग बनवा....
डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले ??

रुग्ण : बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.

डॉक्टर : मग खायला नकार द्यायचा होता

रुग्ण : तेच तर केले होते
डॉक्टर एका वेड्याला : हे काय आहे..?
.
.
वेडा : हे मी 500 पानांच पुस्तक लिहल आहे ..
.
.
डॉक्टर : पण तु 500 पानांवर लिहलस काय .. ??
.
.
.
.
वेडा : मी पहील्या पानावर लिहल आहे ...१ राजा घोडा घेऊन जंगलाकडे गेला
.
.
.
.
आणि शेवटच्या पानावर लिहल आहे
"राजा जंगलात पोहचला .." . . डॉक्टर : अरे मग 498 पानांवर काय लिहल .. ?? . . .. . . . . . वेडा : tigdik tigdik tigdik tigdik tigdik tigdik.

 


Search Terms :
Doctor-Patient jokes in Marathi, Marathi jokes, Doctor-Patient jokes, Doctor-PatientJokes in Marathi, Doctor-Patient Marathi jokes, Jokes