कुठल्या तरी संस्थेची एक कार्यकर्ती वाटेत भेटली. 

डायरेक्ट विचारले "दारु ही तुमची समस्या आहे का ? "

मी म्हणालो, "नाही चकणा ही समस्या आहे. पूर्वी फ्री मिळत होता आता बंद झालाय. त्यामुळे आमच्या बजेट वर परिणाम झालाय.

तरातरा निघून गेली. 
मी काही चुकीचं बोललो का ?
डुक्कर आणि कोंबडी एकमेकांच्या प्रेमात पडतात.
एक दिवस ते दोघेजण रंगात येतात,
आणि एकमेकांच चुंबन घेतात.
.
.
दुसरया दिवशी डुक्कर मरते, "बर्ड फ्लू" मुळे.
.
.
आणि
.
.
.
.
कोबडी मरते "स्वाइन् फ्लू" मुळे.
यालाच म्हणतात "अजब प्रेम की गजब कहानी"
भारतातील सर्व तरुणांना कळविन्यात येते की 
दिवाळीला एकाच काडीने 5-6 दिवे लावू नये. 
अन्यथा तुमच्या घरच्यांना खात्री होइल की

"कार्ट सिगरेट प्यायला लागलं"

कंजुषपणा चा कळस:

घराला वरच्या अर्ध्या भागाला बाहेरून रंग दिला.

आणि

खालच्या अर्ध्या भागावर लिहिले....

.
.
.
.
.
.
वरील प्रमाणे....

वोह केहते है कि हम बेवफा है...
वोह केहते है कि हम बेवफा है...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असु दे

आईने सांगितला आहे, जो म्हणतो तोच असतो....

मुलाकडचे:- आम्हाला स्थळ पसंद आहे.
मुलीकडचे:- पण आमची मुलगी अजून शिकतेय.

मुलाकडचे:- मग आमचा मुलगा काय लहान थोडीच आहे,
तुमच्या मुलीची पुस्तके फाडायला..
हवलदार :- साहेब, साहेब काल
रात्री सर्व
कैद्यांनी मिळून जेल मध्ये रामायण सादर
केल.
इन्स्पेक्टर : वा !! ही तर चांगली गोष्ट
आहे, तू
एवढा टेन्शन मध्ये का आलास.
.
.
.
हवलदार :- साहेब टेन्शन हे आहे कि हनुमान बनलेला कैदी अजून संजीवनी घेऊन परत नाही आला.
रम्या : बघ,
ती मुलगी माझ्याकडे बघून हसली
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्या : साहजिकच आहे,
मी पण तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तीन दिवस हसत होतो....
मुलगी -आमच्या
कॉलेजमधली मुलं
माझ्या एका एका श्वासावर
मरतात.
.
.
.
... .
.
..
.
.
.
.
मुलगा - मग तू चांगली टूथपेस्ट
का नाही वापरत?
मराठी भाषा फारच अजब आहे ना....

गाडी 'बिघडली' असेल तर म्हणतात 'बंद' आहे.
.
.
.
.
आणि
.
.
.
.
.
.
पोरगी बिघडली असेल तर म्हणतात 'चालू' आहे.....

 

1 2 3 4 5 6 7

Search Terms :
Funny jokes in Marathi, Marathi jokes, Funny jokes, FunnyJokes in Marathi, Funny Marathi jokes, Jokes