गुरूजी : दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात ?

बंडू : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून ...... !!

(आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्र पोलिस अजूनही शोधतायत !!)
सॉफ्टवेअर च्या जॉबसाठी इंटरव्यू चालू असतो

इंटरव्यू घेणारा : सांग Java म्हणजे काय?
इंटरव्यू देणारा : सर तुम्हाला माहित नाही.? 
दोन भावांच्या बायकांना 
Java म्हणतात.इंटरव्यू घेणारा मेला...

गुरूजी : पाण्याचे रेणुसुत्र काय ?

झंप्या : H2ch3n3hfbi5h6o8O

गुरूजी : चुक ....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झंप्या : सर हे गढूळाचं पाणी आहे...गुरूजी सैरावैरा पळत आहेत...

मोलकरिण - बाईसाहेब तुमच्या मुलाने मच्छर खाल्ले....
.
बाईसाहेब - माझ तोंड काय बघतेस डाँक्टरला बोलाव..
.
.
.
मोलकरिण - आता घाबरण्याचे कारण नाही बाईसाहेब..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी त्याला 'All Out' पाजले.
वडील Fashion TV पाहत असतात आणि अचानक त्यांचा १४ वर्षाचा मुलगा येतो....

वडील : गरीब मुली आहेत म्हणून कपडे कमी घातलेत….

मुलगा : याच्यापेक्षा जास्त गरीब मुली आहेत…. CD देऊ का पाहायला....??
हऱ्या : माझे स्वप्न आहे मी माझ्या वडिलांसारखच महिन्याला ५००००० रुपये कमवावेत.

नाऱ्या : तुझे बाबा महिन्याला ५००००० रुपये कमावतात ?

हऱ्या : नाही रे, त्यांचही स्वप्न आहे कि महिन्याला ५००००० रुपये कमवावेत !

Facebook Covers
झंप्या : पप्पा....माझ्या मॅडम खूप सुंदर आहेत ना....

वडील : अरे झंप्या, मॅडम आई समान असतात..!!!
.
.
.
.
झंप्या : काय हो पप्पा....प्रत्येक वेळी स्वतःचीच सेटिंग लावा....

सोनु: "आजोबा, तुम्हाला देवबप्पान बनवलं ना?"

आजोबा: "होय बेटा"

सोनु: "आणि मला पण?"

आजोबा: "होय बेटा, अर्थातच!!"

मग आजोबांचा सुरकुतलेला चेहरा, तोंडच बोळक, टक्कल बघून सोनू म्हणाली
"हल्ली देवबाप्पाला काम जरा नीट जमायला लागलंय, होय ना?"
बच्चा : पापा आप किसी लड़की को प्यार करते हैं?
पापा : हाँ तुम्हारी माँ से....
बच्चा: बड़े बदमाश हो घर में ही चक्कर चलाया हुआ है....
शाम - आई ,पिवळा रंग महाग असतो का ग ?
आई - नाही.
शाम - मग तू शेजारचा काकूंना सांगत होतीस ना,
हल्ली मुलीचे हात पिवळे करायला खूप पैसे जमवावे लागतात

 

1 2

Search Terms :
Kids jokes in Marathi, Marathi jokes, Kids jokes, KidsJokes in Marathi, Kids Marathi jokes, Jokes