रजनीकांतचा मुलगा :
"आय्यो मेरा पप्पा इतना लंबा है के खडे खडे
चलता पंखा रोक देता है!"
.
मकरंद अनासपुरेचा मुलगा :
" उसमे कोणती मोठी गोष्ट है? मेरे वडील भी लम्बेच है,
लेकीन वो ऐसा आगाउपणा नाही करते."
एकदा रजनीकांत पाणी गरम करायला ज्वालामुखीवर गेला
आणि तिकडे बेशुद्ध पडला
का ????
.
.
.
.
.
.
.
कारण त्याने तिकडे पाहिल की
मकरंद अनासपुरे ज्वालामुखीवर पापड भाजत बसला होता .....
ब्रेकिंग न्यूज

पुढच्या वर्षी "Apple" रजनीकांत सिरीजचे आय-फोन बाजारात आणत आहे ज्यामध्ये

तुम्ही स्क्रीनला नव्हे तर स्क्रीन तुम्हाला टच करेल
रजनीकांत एकदा चहा पीत होता....
अचानक त्याने चाकू काढला
आणि चहाचे २ तुकडे केले....

आणि ...

तेव्हापासूनच कटिंग चहा सुरु झाला
एकदा रजनीकांत ने एका छोट्या कृश मुलाला रक्तदान केले
.
.
.
.
.
.
आज त्या मुलाला लोक "द ग्रेट खली" म्हणून ओळखतात....

 


Search Terms :
Rajnikant jokes in Marathi, Marathi jokes, Rajnikant jokes, RajnikantJokes in Marathi, Rajnikant Marathi jokes, Jokes