एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि तिथे लिहुन ठेवलेले असते " तुझा पोपट झालाय , चल फूट इथून "
.
.
.
.
संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो
"मी आलोच नव्हतो"....