परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर पण कठीण
असतो....
चिटीँग पण करता येत नसते.

शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने
परीक्षकाला एक चिठ्ठी दिली.

परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप
आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.

गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचारले:
यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?

गण्या- "सर, तुमची पँट मागून फाटली आहे...."