मास्तर : सोन्या सांग कि चंद्रावर पहीले पाऊल कोनी टाकले .??

सोन्या : निल आर्मस्ट्राँग

मास्तर : अगदी बरोबर .. आनि दुसरे पाऊल कुनी टाकले..?

सोन्या : तेनच टाकल आसल की ते काय लंगड वाटल व्हय तुमाला ..!
मास्तरनी खडू चाउन खाल्ला....tongue भावना

शिक्षक : एका गाढवापुढे 1 दारुचा आणी 1
पाण्याचा बादली ठेवली, पण गाढव पाणीच प्यायला , तर
सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो....
परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर पण कठीण
असतो....
चिटीँग पण करता येत नसते.

शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने
परीक्षकाला एक चिठ्ठी दिली.

परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप
आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.

गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचारले:
यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?

गण्या- "सर, तुमची पँट मागून फाटली आहे...."
सर : सांग रमेश तुझा जन्म कुठे झाला?
रम्या  : औरंगाबाद 
सर : चल त्याची स्पेलिँग सांग बरं...
रम्या थोडा विचार करतो
आणि म्हणतो  "नाही, नाही.... माझा जन्म पुण्यात झाला...."
गुरूजी - सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं
तेa. सांगा. बंड्या तू सांग बरं.
बंड्या - मला कविता आवडते.
गुरूजी - वा वा. कोणती कविता आवडते?
बंड्या - ती तिस-या बाकावरची....

शिक्षक : जर मी रस्त्याने जात आहे आणि मला तेवढ्यात एक व्यक्ती एका गाढवाला मारत असलेली दिसली. मी त्या व्यक्तीला थांबविले, तर मी कोणत्या भावनेचं दर्शन घडवतो आहे?
बंड्या : बंधुप्रेम !!
शिक्षक : "मी तुझा जीव घेईन" याच इंग्रजीत भाषांतर कर….
हऱ्या : इंग्रजी गेलं XXXX…. तू हात तरी लाऊन बघ !
गुरूजी : काळ किती प्रकारचे असतात?
. पक्या : ३ प्रकारचे....
भूतकाळ
वर्तमानकाळ
भविष्यकाळ

गुरूजी : अरे वा
एक उदाहरण दे पाहू??

पक्या : काल तुमचा मुलीला पाहिलं
आज प्रेम झालं
उद्या पळवुन नेईन....
शिक्षिका- मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत जावे. नारायण, तुझ्या वडीलांचे नाव काय आहे?
नाऱ्या - श्रीमतीराम!
शिक्षिका - गाढवा, वडिलांच्य नावामागे श्री. लावावे व आईच्या नावामागे श्रीमती. समजलं?
नाऱ्या - पण बाई, माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे!

शिक्षक : तू मोठा झाल्यावर काय करणार?

हऱ्या : लग्न

शिक्षक : नाही, मी असे विचारतोय कि, तू
मोठा झाल्यावर काय बनणार ?

हऱ्या : नवरदेव !!

शिक्षक : अरे तुझ्या वडिलांची तू मोठा झाल्यावर तुझ्यापासून काय अपेक्षा आहे?

हऱ्या : नातू

शिक्षक : माझ्या देवा!
हऱ्या Rocks शिक्षक Shoks

 

1 2

Search Terms :
Teacher-Student jokes in Marathi, Marathi jokes, Teacher-Student jokes, Teacher-StudentJokes in Marathi, Teacher-Student Marathi jokes, Jokes