BIRTHDAY SMS in MARATHI

Browse our birthday sms collection in marathi. latest birthday sms in marathi. birthday text messages collection. birthday Whatsapp Status Messages Collection.

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे....
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे....
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे...

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....

आजचा दिवस आमच्यासाठीही
खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे....
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा....
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण  होऊ दे .....

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे....
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे....
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे....

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही
करीत रहावी....
कधी वळून पाहता आमची
शुभेच्छा स्मरावी....
तुमच्या इच्छा आकांक्षांचा
वेलू गगनाला भिडू दे....
तुमच्या जीवनात सर्वकाही
मनासारखे घडू दे....
तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा....
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
व्हावास तू शतायूषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

 
Pages :
 
 

Search For marathi birthday SMS, birthday SMS in marathi, birthday Messages, marathi SMS, birthday SMS,marathi SMS on birthday, birthday SMS, marathi whatsapp messages birthday