FUNNY SMS in MARATHI

Browse our funny sms collection in marathi. latest funny sms in marathi. funny text messages collection. funny Whatsapp Status Messages Collection.
तुला मिळवण्यासाठी मी
देवासोबत पण लढेन गं......
.
.
.
.
.
.
.
पण काय करु ....
.
.
.
.
.
.
परिक्षेचा Time आहे
उगाच देवाशी पंगा नको ...!!
परीक्षेच्या दिवसांमध्ये
.
.
मुलींना एकच टेंशन असतं,...
.
ते म्हणजे;
.
अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न येऊ नये...!!
.
.
.
आणि, मुलांना एकच टेंशन असतं,
.
ते म्हणजे;
.
'' च्यायला, नंबर पहिल्या बेंच वर येतो की काय '' 
कोंबडीचा रस्सा, मटणाची साथ,
मच्छीची आमटी,
नी बिरयानिचा भात,
बोंबलाची कढी,
भारलेल ताट,
खाउन घ्या सगळ
"श्रावण" महिना यायच्या आत. 
लहानपणी आई म्हणते तुला काही कळत नाही
तरुणपणी बायको म्हणते तुम्हाला काही कळत नाही
म्हातारपणी मुले म्हणतात तुम्हाला काही कळत नाही
पुरुषांना कळण्याचे वय केव्हा येते हेच काही कळत नाही
लग्न एकमेव अशी जखम आहे,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
जी होण्या आधीच "हळद"
लावली जाते....
चांगल्या आणि सुसंकृत मुली पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात सापडतात.
.
.
.
.
.
.
.
पण समस्या आहे कि,
.
.
.
पृथ्वी गोल आहे....
Tichya Premat Zalo Hoto Mi Purn Veda,
.
.
Tichya Premat Zalo Hoto Mi Purn Veda,
.
.
.
.
Ek Divas Ti Aali Aani Mhanali
"Dada Mala Mulga Zala Ha Ghe Peda."
आयुष्यात,
कितीतरी वेळा पाय डगमगले
कितीतरी वेळा पडलो
पण हिम्मत कधी हरलो नाही
पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला
.
.
.
.
.
.
.
.
.
.
वेटर, अजून एक king-strong घेऊन ये
Jevha tula aagdi ekta vaatel
Najre samor dhuka vaatel
Aaspaas konich disnar nahi
Saagle jaag andhuk houn jail
Tevha tu majhya kade ye
Me tula
Dolyanchya doctor kade gheun jain
Sakali hastes
Dupari hastes
Sandhyakali hastes
Ratri hastes
Gharat hastes
Rastyat hastes
Yetana baghun hastes
Jatana baghun hastes
Tila kay vaatte
Tu ektich dat ghastes?

 

 
Pages : 1 2
 
 

Search For marathi funny SMS, funny SMS in marathi, funny Messages, marathi SMS, funny SMS,marathi SMS on funny, funny SMS, marathi whatsapp messages funny