LOVE SMS in MARATHI

Browse our love sms collection in marathi. latest love sms in marathi. love text messages collection. love Whatsapp Status Messages Collection.
प्रेम शब्द फक्त दोन अक्षरांचा, 
नुसता ऐकला तर हर्श होतो, 
आणि ऊच्चारला तर दोन ओठांमधे स्पर्श होतो.
आवड आणि प्रेम यामधील फरक  काय..???
 .
 .
 .
 .
 .
 .
जेंव्हा तुम्हाला एखादं फुल चांगलं  वाट्टे
 आणि तुम्ही ते तोडता... ती आवड....

 पण....

 जेंव्हा एखादं फुल चांगलं वाटते
 आणि तुम्ही त्याला पाणी घालता...ते प्रेम...

जर कोणी जवळचा व्यक्ती तुमच्यावर रागवत असेल तर अजिबात वाईट मानून घेऊ नका किवा गैरसमज पण करून घेऊ नका.
.
.
.
कारण
.
.
.
.
राग हा सर्वात सोपा आणि बालिश प्रकार आहे आपल्या मनातील गहर प्रेम आणि भावना व्यक्त करण्याचा. आणि रागाने प्रेम मध्ये वाढ होत असते.
.
.
.
.
.
म्हणून तुमचा जवळचा व्यक्ती रागावत असेल तर त्याला समजून घ्या आणि त्याच्याशी अंतर न वाढवता त्याचा किवा तिचा रुसवा दूर करण्याचा प्रयत्न करा.

आणि तुम्हाला जाणवेल कि तुमच्या त्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये आमुलाग्र वाढ झालेली आहे.

कधी तरी हा प्रयोग करून बघा
कधीतरी मन उदास होते
हळुहळु डोळ्यांना त्याची
जाणीव होते
आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू
जेव्हा आपली माणस दुर असल्याची जाणीव होते .

Junya Aathvanit ratri harwun jatat..
Hrudyatlya vedna dolyatun wahun jatat,
kadhi tari manache darwaje ughade theyun aik,
Shabd muke houn khup kahi bolun jatat.
Tuza rajya aslela mazya manacha,
ek kopra me tasach japun thevein....
tyala dhakka suddha lagu denar nahi.....
ani kunala hi samzu denar nahi.....
ki tya madhe fakt,
tu, tu ani tuch aahes....
गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत....
हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे....
आणि
जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच
तू आहेस....
प्रेमात कोण मन तोडत
मैत्रीत कोण विश्वास तोडत
जीवन जागाव ते गुलाबा कडून शिकाव
जो स्वतः तुटून दोन मनांना एकत्र करत
थोडे आसू,
खूप सारे हसू....

थोडा रुसवा,
थोडा फुगवा....
नको अंतर,
नको दुरावा....

पहिल्या पावसा सारखाच बहरुदे,
प्रीतीचा ओलावा
जे कठीण आहे ते सोपे करावे
जे सोपे आहे ते सहज करावे
जे सहज आहे ते सुंदर करावे
आणि
जे जे सुंदर आहे त्यावर प्रेम करावे


Je Kathin ahe te Sope karave
Je Sope ahe te Sahaj karave
Je Sahajahe te Sunder karave
aani
Je Sunder ahe tyavar Manapasun Prem karave

 

 
Pages : 1 2
 
 

Search For marathi love SMS, love SMS in marathi, love Messages, marathi SMS, love SMS,marathi SMS on love, love SMS, marathi whatsapp messages love