VALENTINES DAY SMS in MARATHI

Browse our valentines day sms collection in marathi. latest valentines day sms in marathi. valentines day text messages collection. valentines day Whatsapp Status Messages Collection.
तू ना त्या फुललेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहेस
जिला, कोमेजून जाण्याच्या भीतीने मी तोडूहि नाही शकत,
आणि दुसरा कोणी तरी घेऊन जाईल म्हणून सोडूही नाही शकत.....

Love You
खुप लोकांना वाटते  I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत...
पण
खरं तर...
"I LOVE YOU TOO"
हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत...

म्हण न मग तेच शब्द ....

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे.

प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे..

मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे.

- अनामिक

दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं.....
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं....
Gulabace phool
He premache chinh,
Ani Te tula kase dyave??
he mazapudhe prashnachinh. ????
Premat Jari "Padalo" Tari,
Aamhala kadhich "Lagat" nahi,
Karan ekivar prem karun,
Aamach kadhich "Bhagat" nahi !!
Happy Valentine’s Day

 

 
Pages :
 
 

Search For marathi valentines day SMS, valentines day SMS in marathi, valentines day Messages, marathi SMS, valentines day SMS,marathi SMS on valentines day, valentines day SMS, marathi whatsapp messages valentines day