चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी....

शुभ रात्री