झोपणाऱ्याला डासांची तमा नसावी,
नजरेत सदा झोपेची नशा असावी....
डासांचे काय हो....मारता येतील कधीही,

पण डास असतानाही झोपण्याची जिद्द असावी....

शुभ रात्री